१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा जागतिक पराक्रम; अवघ्या ११ चेंडूंत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकून रचला नवा इतिहास

भारताच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात अवघ्या ११ चेंडूंत अर्धशतक ठोकून ‘लिस्ट-ए’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा नवा जागतिक विक्रम रचला आहे. त्याने २१ वर्षे जुना विक्रम मोडीत काढत एकूण २९ चेंडूंत ९४ धावांची तुफानी खेळी केली.

Read more

वीर बाल दिवस: राष्ट्रपतींच्या हस्ते २० बालरत्नांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने गौरव; क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसह महाराष्ट्राच्या लेकींची बाजी

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): आज ‘वीर बाल दिवस’ आणि गुरु गोविंद सिंग यांच्या साहिबजाद्यांच्या बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ देशभर आदरांजली वाहिली जात असतानाच, राजधानी दिल्लीत भारताच्या उद्याच्या पिढीचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती…

Read more

error: Content is protected !!