राज्यात ‘हब आणि स्पोक मॉडेल’द्वारे अवयवदान व प्रत्यारोपण चळवळ अधिक व्यापक करा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
राज्यात अवयवदान चळवळ व्यापक करण्यासाठी ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे आणि मुंबईत प्रत्यारोपण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
Read more







