मुंबई विमानतळात कर्मचाऱ्यांचे अचानक ‘काम बंद’ आंदोलन; उड्डाणांना फटका बसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

मुंबई विमानतळावर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या कंत्राटी ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांनी अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्यामुळे ३१ हून अधिक उड्डाणांना मोठा फटका बसला. विमान सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले.

Read more

error: Content is protected !!