कळव्यात मुसळधार पावसाचा तडाखा; इमारतीचा बांबूचा शेड कोसळल्याने विटाव्यातील चाळीतील ४ घरांचे नुकसान
कळव्यातील विटावा सूर्यनगर परिसरात मुसळधार पावसामुळे दोन मजली इमारतीवरील बांबूचा शेड शेजारच्या सिद्धिविनायक चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत चाळीतील ४ घरांचे पत्रे फुटून घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Read more






