सोशल मीडियावरील ‘ती’ चूक भोवली! राष्ट्रवादीचे नेते नितेश कराळे मास्तरांना पोलिसांकडून पहाटेच अटक

वर्धा: शरद पवार गटाचे नेते आणि सोशल मीडियावर आपल्या विशिष्ट शिकवण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले नितेश कराळे (कराळे मास्तर) यांना वर्धा शहर पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. एका विशिष्ट…

Read more

RTO कारवाईच्या संतापातून चालकाने समृद्धी महामार्गावर आडवा लावला ट्रक

वर्धा येथील समृद्धी महामार्गावर RTO च्या कारवाईनंतर कागदपत्रे वेळेत परत न मिळाल्यामुळे संतापलेल्या चालकाने आपला ट्रक महामार्गावर आडवा उभा केला. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल एक तास पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली असून, फरार ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read more

error: Content is protected !!