दापोलीत एसीबीची धडक कारवाई: फेरफार नोंदवण्यासाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जाळ्यात

दापोली (प्रतिनिधी): जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. दापोली येथील तहसीलदार कार्यालयात…

Read more

error: Content is protected !!