पालघरमध्ये ‘लाल वादळ’ धडकले! हजारो आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या; मागण्या मान्य न झाल्यास ‘रेल रोको’चा इशारा
पालघर: प्रतिनिधी जल, जमीन आणि जंगल या मूलभूत हक्कांसाठी पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला भव्य ‘लाँग…
Read more

