मुंबई महापालिकेत मोठी चोरी: शिवसेना (UBT) नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून २० हजार रुपये गायब
मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात शिवसेना (UBT) नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून २० हजार रुपये चोरीला गेले आहेत. महत्त्वाच्या सभागृहात सीसीटीव्ही नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.
Read more

