धक्कादायक! मध्य प्रदेशात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाखांसह सोने लुटले, मॅनेजरलाही बेदम मारहाण

मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. ५ दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत आणि बँक मॅनेजरला जखमी करत २० मिनिटांत ३५ लाखांची रोकड आणि कोट्यवधींचे सोने लुटून नेले. या थरारक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

error: Content is protected !!