घर बंद असले तरी खिशाला कात्री बसणार! वीज बिलात ‘फिक्स्ड चार्ज’ वाढवण्याचा केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने वीज बिलात ‘फिक्स्ड चार्ज’ मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे घर बंद ठेवून प्रत्यक्ष वीज वापर शून्य असला, तरी ग्राहकांना दरमहा मोठी रक्कम भरावी लागणार असून घरगुती बिलात फिक्स्ड चार्जचा हिस्सा २५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Read more

