रत्नागिरीत आरोग्य मंदिर परिसरात एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; दोन तास वाहतूक ठप्प
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर परिसरात आज सायंकाळी एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा जोरदार अपघात झाला. रुग्णवाहिका रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या अपघातामुळे परिसरात तब्बल दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
Read more

