राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चा दौरा रद्द
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचा आपला फ्रान्स दौरा रद्द केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचे केलेले आवाहन आणि विभागीय खर्चात संयम राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Read more

