शिक्षकांना ‘व्हीआयपी’ सोयी, तर विद्यार्थिनींवर पाणी भरण्याची वेळ; पेठमाप झेडपी शाळेचा संतापजनक कारभार!
चिपळूण येथील पेठमाप जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांसाठी ‘व्हीआयपी’ सोयी आणि लहान विद्यार्थिनींना स्वच्छतागृहासाठी भर पावसात पाणी भरावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. राधाई फाऊंडेशनने शाळेला भेट देऊन हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
Read moreपत्रकार दीपक भागवत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; उद्या चिपळूणमध्ये राधाई फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली ‘मूक मोर्चा’
चिपळूणमध्ये दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी उद्या, ४ एप्रिल रोजी राधाई फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली ‘मूक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. बहादूर शेख नाका ते चिपळूण पोलीस स्टेशन दरम्यान निघणाऱ्या या शांततापूर्ण आंदोलनात विविध संघटना आणि जागरूक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read more


