बनावट परवान्यांविरोधात १ मेपासून राज्यभर RTO ची धडक मोहीम; मराठी भाषेबाबतही महत्त्वाची घोषणा

१ मेपासून राज्यभर रिक्षा-टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी केली जाणार आहे. बनावट कागदपत्रांविरुद्ध ही मोहीम असून, मराठी भाषा न येणाऱ्या चालकांना कारवाईऐवजी मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Read more

error: Content is protected !!