घरालाच बनवला होता नशेचा अड्डा; कोल्हापुरात पोलिसांच्या छाप्यात २० वर्षीय गांजा तस्कर अटकेत

कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात घरातूनच गांजाची तस्करी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच किलो गांजा आणि महागड्या मोबाईलसह १ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!