सातारा जिल्हा परिषदेत महायुतीतच ‘महाभारत’; राडा, धक्काबुक्की आणि पालकमंत्र्यांच्या हाताला दुखापत
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, निवडीदरम्यान झालेल्या राड्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली असून, भाजपने शिवसेनेच्या मदतीने अनपेक्षित विजय मिळवल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.
Read moreभाजप कार्यालयात राडा! भर कार्यक्रमात महिलेने पदाधिकाऱ्याला बदडले; ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप
महाराजगंज येथील भाजप जिल्हा कार्यालयात सत्कार समारंभादरम्यान मोठा राडा झाला. एका महिलेने भर कार्यक्रमात घुसून पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप करत कानशिलात लगावली. LIC गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे हडपल्याचा आरोप करत महिलेने थेट नेत्याची कॉलर पकडल्याने कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Read more


