मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी पुलाजवळ चिखलाचे साम्राज्य; ढिसाळ नियोजनामुळे अपघातांचा धोका वाढला!

मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी पुलाजवळ ढिसाळ नियोजनामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती साचली आहे. रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

error: Content is protected !!