एसटीचा वेग आणि थांब्यांवर आता ‘व्हीटीएस’ अॅपची करडी नजर; रत्नागिरीतील ६५५ गाड्यांमध्ये ‘जीपीएस’ कार्यान्वित
रत्नागिरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील लालपरीचा अर्थात एसटीचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि वक्तशीर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६५५ एसटी बसेसमध्ये अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून, यामुळे एसटीचा वेग, थांबे…
Read more

