टिटवाळा: कामाचे पैसे मागितल्याने तरुण आणि मातेवर जीवघेणा हल्ला; मनसे आक्रमक
टिटवाळा येथील मोरया नगरमध्ये कामाचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणावरून योगेश शिंदे या तरुणासह त्यांच्या आईवर बांबूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात योगेश यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत एका आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Read more

