पुण्यावर शोककळा! लेह-लडाख सहलीवरून परतताना भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू
लेह-लडाखच्या सहलीवरून पुण्याला परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला लडाखमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read more



