मॅनहोल दुर्घटना: आदित्य ठाकरेंचा घणाघात, मंत्र्यांसह महापौरांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. नालेसफाई आणि रस्त्यांच्या रखडलेल्या कामांमुळे हे अपघात होत असून, या प्रकरणी महापौर, उपमहापौर आणि नगरविकास मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Read more

error: Content is protected !!