मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात; मालमोटार गटारात कोसळली

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कापडगाव-नागलेवाडी परिसरात रस्ता सुरक्षेसाठी ठेवलेली पिंपे पार करताना नियंत्रण सुटून एक मालमोटार गटारात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली असली, तरी महामार्गावरील सदोष सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय नियोजन यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

Read more

error: Content is protected !!