उद्या होणारी शिक्षक शिक्षकेतरांची समायोजन प्रक्रिया रद्द ! नवी तारीख लवकरच जाहीर होणार..

रत्नागिरी जिल्ह्यातील २६३ अतिरिक्त शिक्षक आणि १५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उद्या होणारी समायोजन प्रक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील ९९ शाळा शून्य शिक्षकी होणार असल्याने खळबळ उडाली असून, प्रशासनाने नवी तारीख लवकरच जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!