चिपळूणमध्ये आला अनोखा पाहुणा; दुर्मिळ ‘माऊस डियर’चे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता
चिपळूणच्या डी.बी.जे. महाविद्यालय परिसरात भारतातील सर्वात लहान आणि दुर्मिळ हरिण प्रजातीतील ‘माऊस डियर’ (Indian Chevrotain) आढळून आले आहे. हा प्राणी अत्यंत लाजाळू आणि निशाचर असल्याने मानवी वस्तीत त्याचे दर्शन होणे ही वन्यजीव अभ्यासकांसाठी मोठी आणि दुर्मिळ घटना मानली जात आहे.
Read more

