रत्नागिरीत आज ३६ हजार २४७ गणरायांना भावपूर्ण निरोप; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
रत्नागिरी : प्रतिनिधी ‘निरोप घेता आता तुम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी…’ अशा भावनिक सादेत रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी, शुक्रवारी ३६ हजार २४७ गणरायांना अत्यंत भक्तीभावाने…
Read more






