शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना हायकोर्टाचा मोठा दणका; आमदार महेश सावंत यांच्या विरोधातील याचिका फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळल्याने माहीमचे आमदार महेश सावंत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तांत्रिक त्रुटी आणि पुराव्यांचा अभाव असल्याचे सांगत न्यायालयाने हा निकाल दिला.
Read moreबाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी








