नरसापूर घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी
भोर तालुक्यातील नरसापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
Read more

