मराठी सिनेमाला वेगळी उंची मिळवून देणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य सत्कार
ज्येष्ठ अभिनेते ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांचा नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या महान कलाकाराबद्दल नागपूरकरांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Read moreस्वरांचा अथांग सागर आटला! पद्मविभूषण आशा भोसले यांचे निधन; आज मुंबईत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
भारतीय संगीतातील ध्रुवतारा हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले असून आज मुंबईत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एका अलौकिक स्वराचा प्रवास आज थांबला.
Read more







