महाराष्ट्रात गुंतवणूक आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर: मंत्री उदय सामंत
मुंबई: सांस्कृतिक वारसा, ज्ञान प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवउद्योजकता यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २ : सिव्हिलायझेशनल लेगसी’ या दोन दिवसीय जागतिक…
Read moreभारत आणि युएईच्या मजबूत अर्थव्यवस्थांचे मिलन; मुंबईत एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेत मोठी भागीदारी
मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युएईची ‘एमिरेट्स एनबीडी’ आणि भारतातील ‘आरबीएल’ बँकेत ऐतिहासिक बँकिंग भागीदारी करार संपन्न झाला. ही भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असून, यामुळे दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी गती मिळणार आहे.
Read moreअणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र जागतिक केंद्र बनणार; अमेरिकन कंपन्यांना गुंतवणुकीचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
‘यूएस न्यूक्लिअर एक्झिक्यूटिव्ह मिशन इन इंडिया’ अंतर्गत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकन कंपन्यांना महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भविष्यातील औद्योगिक प्रगती आणि अखंड विजेसाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची असून, महाराष्ट्र या क्षेत्राचे जागतिक निर्यात केंद्र बनण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याकडून गुंतवणूकदार कंपन्यांना जमीन, पायाभूत सुविधा आणि विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.
Read moreव्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात ६.५ अब्ज डॉलर्सची महागुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ सोबत सामंजस्य करार
व्हिएतनाममधील ‘विन ग्रुप’ महाराष्ट्रात सुमारे ६.५ अब्ज डॉलर्सची (५४ हजार कोटी रुपये) मोठी गुंतवणूक करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि उद्योग विभागासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि रायगड परिसरातील शाश्वत नागरी विकास, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि हरित ऊर्जेला मोठी चालना मिळणार आहे.
Read moreदावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! पहिल्याच दिवशी १४.५० लाख कोटींचे करार; १५ लाख नव्या नोकऱ्यांचे उद्दिष्ट
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंच २०२६ (World Economic Forum) च्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी गुंतवणुकीचा महासागर खेचून आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत…
Read more





