मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी पुलाजवळ चिखलाचे साम्राज्य; ढिसाळ नियोजनामुळे अपघातांचा धोका वाढला!
मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी पुलाजवळ ढिसाळ नियोजनामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती साचली आहे. रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
Read moreखेडशीत भीषण अपघात; भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, जाकादेवीतील महिलेचा जागीच मृत्यू
रत्नागिरीनजीकच्या खेडशी येथे डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीवरील जाकादेवी येथील एका महिलेचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर रस्त्याशेजारील चरात कोसळला असून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Read more







