कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी
मध्य रेल्वेवरील कल्याण ते सीएसएमटी मार्गावरील सर्व लोकल १५ डब्यांच्या कराव्यात आणि प्रत्येक रेल्वे स्थानकावर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरू करावेत, अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार कोटींच्या भरीव तरतुदीबद्दल आभार मानतानाच त्यांनी ठाणे-सीएसएमटी पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करण्याची विनंती केंद्र सरकारला केली.
Read more






