दक्षिण रत्नागिरीत कमळ कोमेजतय?

रत्नागिरी दक्षिण भाजपमध्ये सध्या कमालीची मरगळ दिसत असून, सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे एकेकाळी फुललेले कमळ आता कोमेजताना दिसत आहे. विद्यमान जिल्हा नेतृत्वाची ‘भौगोलिक मर्यादा’ आणि रत्नागिरी शहरासह अन्य तालुक्यांतील कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष पक्षाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. वरिष्ठ नेते या परिस्थितीत वेळीच हस्तक्षेप करणार का? वाचा कार्यकारी संपादक दिपक भागवत यांचे सडेतोड विश्लेषण.

Read more

error: Content is protected !!