खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पत्रकार आक्रमक; गुन्हा दाखल करण्यासाठी रत्नागिरीत पोलीस अधीक्षकांना निवेदन
पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात ‘मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी’ आक्रमक झाली आहे. खासदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नीतीन बगाटे यांना निवेदन दिले. याप्रकरणी योग्य ती शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
Read moreरत्नागिरी: पत्रकार दीपक भागवत यांच्यावरील हल्ला निंदनीय; जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले कारवाईचे आश्वासन
चिपळूणमध्ये पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याची रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी गंभीर दखल घेतली आहे. ‘पाच भारतरत्नांच्या या जिल्ह्यात पत्रकारांवरील हल्ला निंदनीय असून, अशा घटनांना अजिबात थारा दिला जाणार नाही’, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Read moreबाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी









