निवडणुकीतील पराभवामुळेच ममता बॅनर्जींनी कोर्टात धाव घेतली; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींची टिप्पणी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी “निवडणुकीत पराभव झाल्यामुळेच ममता बॅनर्जींनी कोर्टात धाव घेतली” अशी टिप्पणी केली असून, न्यायालयाने टीएमसीला संबंधित उमेदवारांमार्फत वैयक्तिक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read moreबाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी








