मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ जाहीर
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ३० जूनपासून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात होत आहे. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून नागरिकांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
Read more






