७२ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या आझाद जैनवालने पटकावला ‘भारत श्री’ किताब!
रत्नागिरीत संपन्न झालेल्या ७२ व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालने ‘भारत श्री’ किताबावर आपले नाव कोरले आहे. तसेच रत्नागिरीच्या सुरज पाटणेने ‘भारत मेन्स फिजिक्स सिनियर’ गटात बाजी मारली असून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे.
Read more

