भारताने ५ षटकांत सामना जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मिळवले स्थान
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जपानचा ८ गडी राखून दारुण पराभव केला आहे. या धडाकेबाज विजयासह टीम इंडियाने…
Read more

