गिरीजा राऊत प्रकरण : दोषींवर कठोर कारवाईची मागणी

गिरीजा राऊत यांच्यावर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणाची कसल्याही दबावाविना सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रहाची मागणी रत्नागिरी दक्षिणच्या भाजपा महिला मोर्चाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Read more

रत्नागिरी: चरवेलीच्या नवनिर्वाचित सरपंच स्मिता लेले यांचा भाजपा महिला मोर्चाकडून विशेष सन्मान

चरवेली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. स्मिता लेले यांचा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!