मुंबईतील जे.जे. रुग्णालयात आता हाय-डेफिनिशन ब्रॉन्कोस्कोपी सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
इंडियन ऑइलच्या सीएसआर निधीतून मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयाला अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि क्षयरोगासारख्या गंभीर आजारांचे जलद व अचूक निदान सरकारी रुग्णालयातच मोफत किंवा माफक दरात होणे शक्य होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Read more






