‘बोफोर्स’ प्रकरणाला ४० वर्षांनंतर पूर्णविराम; सर्वोच्च न्यायालयातील शेवटची याचिकाही निकाली
बहुचर्चित बोफोर्स प्रकरणाला तब्बल ४० वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयात पूर्णविराम मिळाला आहे. हिंदुजा बंधूंच्या विरोधातील प्रलंबित असलेली शेवटची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे हा प्रदीर्घ कायदेशीर लढा आता कायमचा संपुष्टात आला आहे.
Read more

