निवडणूक आयोगाला बॉम्बे हायकोर्टाची फटकार: ‘कायदा नव्हे, तर सॉफ्टवेअरच्या भरवशावर चालतेय व्यवस्था!’

​मुंबई : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) प्रक्रियेत होणाऱ्या गोंधळावरून बॉम्बे हायकोर्टाने निवडणूक आयोगाला कडक शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने कठोर टिप्पणी करत म्हटले आहे की, या प्रक्रियेदरम्यान नियम आणि…

Read more

पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीप्रकरण: राहुल गांधींना बॉम्बे हायकोर्टाचा झटका, मानहानीचा खटला रद्द करण्यास नकार

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिप्पणीशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) मोठा झटका बसला आहे. न्यायमूर्ती एन.आर. बोरकर…

Read more

​’काय न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे?’ – बॉम्बे हायकोर्टाचा अधिकाऱ्यांना संतप्त सवाल

‘काय न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे?’ असा संतप्त सवाल करत बॉम्बे हायकोर्टाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाचे संरक्षण असतानाही स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून एका विकासकाचे काम थांबवल्याप्रकरणी न्यायालयाने ही कठोर भूमिका घेत अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

Read more

बॉम्बे हायकोर्टाचा FDA ला मोठा दणका: मनमानी कारवाईप्रकरणी ठोठावला ५ लाखांचा दंड

पुण्यातील एका मिठाई दुकानाचा परवाना मनमानी पद्धतीने निलंबित केल्याप्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला (FDA) कडक शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने FDA ची ही कारवाई रद्द करत प्रशासनाला तब्बल ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, दुकानाचा परवाना तात्काळ बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read more

error: Content is protected !!