महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: माजी खासदार बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read more

