सोलापुरात भाजपला रोखण्यासाठी अभूतपूर्व ‘महाआघाडी’; दोन्ही शिवसेना अन् दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र!
सोलापूर: राज्याच्या राजकारणात जरी सत्ता आणि संघर्षावरून शिवसेना (शिंदे-ठाकरे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार-शरद पवार) हे गट एकमेकांविरोधात उभे असले, तरी सोलापूरच्या स्थानिक राजकारणात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा…
Read more

