मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; धावती कार आगीच्या भक्ष्यस्थानी, प्रवाशांचा बालंबाल बचाव
चिपळूण: प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (४ जानेवारी २०२६) पहाटेच्या सुमारास एका धावत्या कारला भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली. खेड आणि चिपळूण दरम्यान असलेल्या एक्सेल फाटा परिसरात हा अपघात…
Read more

