‘कैसा हरायाऽऽ’ फेम सहर शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात! बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण नडले; वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘कैसा हरायाऽऽ’ म्हणत डिवचणाऱ्या मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवकपद आता संकटात आले आहे. बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत अनेक धक्कादायक त्रुटी आढळल्या असून, तहसीलदारांनी त्यांच्या वडिलांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पहा नेमका काय आहे हा वाद…

Read more

error: Content is protected !!