बदलापूर हादरले: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या
बदलापूरमध्ये नवीन साडी घेऊन न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका पत्नीने आपल्या अपंग पतीची प्रेशर कुकरने मारहाण करत आणि गळा दाबून निर्घृण हत्या केली. सात वर्षांच्या मुलासमोर घडलेल्या या थरारक घटनेचा उलगडा मुलाच्या जबाबामुळे झाला असून, पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
Read more

