नेपाळ-तिबेट सीमेवर भयंकर पूर: १६५ जणांचा मृत्यू, तर १५०० हून अधिक बेपत्ता
नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर हिमकडा कोसळून आलेल्या महाभयंकर पुरात १६५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर कैलास मानसरोवर यात्रेकरूंसह १५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Read more

