कोकणनगर परिसरात वारंवार वीज खंडित; शिवसेनेची महावितरणकडे धाव
रत्नागिरीच्या कोकणनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये दिवसातून ४-५ वेळा वीज खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना (UBT) पक्षाच्या वतीने महावितरणच्या अतिरिक्त अभियंत्यांना निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच इक्रा स्कूलजवळील उघड्या डीपी बॉक्सला तत्काळ दरवाजा बसवण्याची मागणीही नगरसेवकांनी केली आहे.
Read more

