अभिमानास्पद! रत्नागिरीचे एसपी नितीन बगाटे देशातील ‘टॉप १००’ पोलीस प्रमुखांच्या यादीत

रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ने जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्तम १०० पोलीस प्रमुखांच्या मानाच्या यादीत स्थान पटकावले असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

Read more

error: Content is protected !!