रत्नागिरी आरटीओचा महसुली विक्रम! २०२५-२६ आर्थिक वर्षात १२८ कोटींहून अधिक वसुली; १००% उद्दिष्ट पूर्ण

रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १२८ कोटी ५४ लाखांचा महसूल गोळा करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वाहन नोंदणी आणि दंडात्मक कारवाईतून मिळालेल्या या मोठ्या महसुलामुळे आरटीओने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

Read more

error: Content is protected !!